सातबारा Watch

← लोणवडी प्र.नांदुरा

Ferfar #1691 · लोणवडी प्र.नांदुरा

नांदुरा, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
92
Talathi
कैलास सुखदेव चोपडे
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा नांदुरा लिहून घेणार : मनोहर नारायण होनाळे यांनी सर्व्हे क्रमांक : 92 तपशिल : प्रमाणे मनोहर नारायण होनाळे यानी विदर्भ कोकण ग्रामीण बॅक शाखा नांदुरा यांच्या कडुन रक्कम रुपये 1000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 1519 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.