सातबारा Watch

← वळती बु.

Ferfar #2513 · वळती बु.

नांदुरा, बुलडाणा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05
Certified
—
Gat / Survey
19
Talathi
बसंती न राठी
First seen
5d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 व्यवहार विहीर नोंद खातेदार सुशील पुरुषोत्तम कोल्हे यांची मौजे वळती बु गट नं 19 मध्ये शेत जमीन असुन सदर शेतात त्यांनी १ नवीन विहीर खोदलेली आहे.सदर नोंद त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञा लेखावरून घेण्यात येत आहे.