Ferfar #2427 · खडदगांव
नांदुरा, बुलडाणा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 262
- Talathi
- उर्मिला गणपतराव तळणे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार
खातेदार- अनंता वासुदेव बोपले रा. खडदगाव यांचे मौजे खडदगाव शिवारातील गट न. २६७ क्षेत्र १.१८ हेआर मध्ये यांचे नावात अनंत वासुदेव बोपळे असे झाले आहे हस्तलिखित फेरफार न.८३४ मध्ये अनंता वासुदेव बोपले असे नाव आहे तसेच
रजी खरेदी खत दस्त क्र.४२५ मध्ये बोपले असे नाव आहे खरेदीखत,फेरफार नुसार अनंत वासुदेव बोपळे एवजी अनंता वासुदेव बोपले नावात दुरुस्ती करण्यात आली आहे.