सातबारा Watch

← महाळुंगी प्र. वडनेर

Ferfar #2221 · महाळुंगी प्र. वडनेर

नांदुरा, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03
Certified
—
Gat / Survey
69
Talathi
शाहीन परवीन नात्थेखान
First seen
5d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : एस. बी. आय. नंदुरा लिहून घेणार : प्रकाश संपत वानखडे यांनी सर्व्हे क्रमांक : 69 तपशिल : प्रकाश संपत वानखेडे यांनी आपली जमीन एस बी आय शाखा नांदुरा ला १००००० रु ला गहाण दिली - 1443 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.