Ferfar #1764 · बरफगांव
नांदुरा, बुलडाणा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 76
- Talathi
- उर्मिला गणपतराव तळणे
- First seen
- 16h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : प्रियदर्शनी नागरी सहकारी पत संस्था मर्यादित नांदुरा शाखा नांदुरा
गहाणखत लिहुन देणार : मुक्ताबाई नंदकिशोर अढाव रा. बरफगांव यांनी दुय्यम निबंधक नांदुरा यांचेकडील दस्त क्रमांक 3666-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 76 क्षेत्र 0.4100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मुक्ताबाई नंदकिशोर अढाव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.