Ferfar #1326 · भोरवंड
नांदुरा, बुलडाणा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 30
- Talathi
- गजानन मारोती जवरे
- First seen
- 2h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : दि बुलडाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँक म.बुलडाणा शाखा मोताळा तर्फे गजानन तारसिंग धिरबस्सी
गहाणखत लिहुन देणार : शुभम ईश्वर धाबे रा. भोरवंड यांनी दुय्यम निबंधक मोताळा यांचेकडील दस्त क्रमांक 3447-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 30 क्षेत्र 0.8500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शुभम ईश्वर धाबे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.