सातबारा Watch

← जवळा बाजार

Ferfar #1875 · जवळा बाजार

नांदुरा, बुलडाणा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02
Certified
—
Gat / Survey
167
Talathi
बाळकृष्ण ज्ञानदेव एरूळकर
First seen
3d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026 लिहून देणार : सोमेश जानराव गावंडे लिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा :- शेंबा सोमेश जानराव गावंडे यांनी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा :- शेंबा यांचे कडून 2,00000 रुपये रक्कम कर्ज गट नं 167 क्षेत्र 1.00 हेआर घेतले व तसा बोजा चढविण्याचे पत्र शाखा अधिकारी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा :- शेंबा दिनांक :25/09/2026 वरून सोमेश जानराव गावंडे यांचे शेतजमीन गट नं 167 क्षेत्र 1.00 हेआर वर बँक ऑफ महाराष्ट्र शाखा शेंबा चा बोजा चढविण्यात आला.