सातबारा Watch

← कंडारी बु.

Ferfar #1334 · कंडारी बु.

नांदुरा, बुलडाणा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
121
Talathi
संजय भगवान क्षिरसागर
First seen
3d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा शेंबा , लिहून देणार : राजेश नारायण मुंढे रा. कंडारी बु. यांनी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा शेंबा यांचे कडून रक्कम रुपये 200000/- (दोन लाख रु.)- पिक कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 121 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र शाखा शेंबा यांचेकडील पत्र दिनांक १५/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- (दोन लाख रु.)- चा पिक कर्ज बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.