सातबारा Watch

← कंडारी बु.

Ferfar #1335 · कंडारी बु.

नांदुरा, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
8
Talathi
संजय भगवान क्षिरसागर
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : कंडारी ग्रामसेवा सह. संस्था मर्या. र. न.७१९ लिहून घेणार : सुरेश वामणराव भाकरे यांनी सर्व्हे क्रमांक : 8 तपशिल : सुरेश वामनराव भाकरे यांच्या जमिनीवर कंडारी ग्रा से सह सो चा 104852 रुपयाचा जप्ती बोजा - 1000 सुरेश वामणराव भाकरे कंडारी ग्रा से सो चा जप्ती बोजा - 1039 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दिनांक १९/१०/२०२६ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.