सातबारा Watch

← तांदुळवाडी प्र.राजुर

Ferfar #1199 · तांदुळवाडी प्र.राजुर

नांदुरा, बुलडाणा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
72
Talathi
संजय भगवान क्षिरसागर
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026 दुय्यम निबंधक नांदुरा यांचे खरेदी दस्त क्रमांक 632 दिनांक 16/03/2019 नुसार लिहून घेणार मुक्ताबाई रमेश पाटील लिहून देणार रामदास भानुदास पाटील (जुनारे) यांचे मौजा तांदुळवाडी येथील गट न. 72 क्षेत्र 1.12 हे.आर.शेत जमीन सर्व प्रकारचे झाडाझुडासह व सदर शेतात 1 विहीर असून त्या वर लिहून देणार रामदास भानुदास पाटील (जुनारे) यांचा पूर्ण हिस्सा आहे त्याचे पूर्ण हक्कासह खरेदी घेतल्याने विहिरीची पूर्ण हिस्सा ची नोंद लिहून घेणार मुक्ताबाई रमेश पाटील यांचे नावे घेण्यासाठी फेरफार घेण्यात आला.