सातबारा Watch

← गोसिंग

Ferfar #2171 · गोसिंग

नांदुरा, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
91
Talathi
संजय भगवान क्षिरसागर
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार : पिंपळगाव नाथ ग्रामसेवा सह. संस्था मर्या. र. न.४६१ लिहून घेणार : सरदार झिप्रा मंजा यांनी सर्व्हे क्रमांक : 91 तपशिल : दिनांक 29/05/2020 रोजी सचिव पिंपळगाव नाथ ग्रामसेवा ग्राम सेवा सह संस्था मर्या पि नाथ चा सरदार झिप्रा मंजा यांच्या नावे र.रु. 36000/- कर्ज. - 1990 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दिनांक १७.१०.२०२६ पुण्य श्लोक अहिल्या देवी होळकर कर्ज मुक्ती योजना २०२६ राज्य शासन कर्ज माफी अंतर्गत निरंक झाले .दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.