सातबारा Watch

← वसाडी खु.

Ferfar #1518 · वसाडी खु.

नांदुरा, बुलडाणा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
13
Talathi
बसंती न राठी
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026 व्यवहार - विहीर नोंद खातेदार - अजाबराव वामनराव देशमुख यांची मौजे वसाडी खुर्द गट नं १३ मध्ये शेत जमीन असून सदर शेतात त्यांनी १ नवीन विहीर खोदलेली आहे.सदर विहिरीची नोंद त्यांच्या प्रतिज्ञा लेखावरून घेण्यात येत आहे.