सातबारा Watch

← रनथम

Ferfar #988 · रनथम

मलकापुर, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
41
Talathi
राहुल कृष्ण कुमार खर्चे
First seen
5d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 लिहून देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक मलकापूर लिहून घेणार : रामराव त्र्यंबक वाघ यांनी सर्व्हे क्रमांक : 41 तपशिल : रामराव त्र्यंबक वाघ यानी रु 22000 तारण दिली ता 9.7.07 - 324 विदर्भ क्षे गामीण बॅक शा मलकापूर हिस - 324 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दि. 01/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.