सातबारा Watch

← रनथम

Ferfar #990 · रनथम

मलकापुर, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
61
Talathi
राहुल कृष्ण कुमार खर्चे
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 लिहून देणार : महराष्ट्र ग्रामीण बँक शाखा मलकापूर लिहून घेणार : विष्णू जगदेव सपकाळ यांनी सर्व्हे क्रमांक : 61 तपशिल : प्रमाणे विष्णू जगदेव सपकाळ यानी विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखा मलकापुर - यांच्या कडुन रक्कम रुपये 352875.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 867 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र क्र REF NO. MGB/BR/43/2026-27 दि.30/10/ 2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.