Ferfar #1893 · भानगुरा
मलकापुर, बुलडाणा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 27/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
लिहुन देणार : भानगुरा ग्रामसेवा सहकारी संस्था मर्या र न ६९६
लिहुन घेणार : समाधान श्रीराम चव्हाण
यांनी सर्व्हे क्रमांक 176 वर फेरफार क्रमांक 1 ने घेतलेला बोजा बु. ग्रा. बँक शखा मलकापुर हयास गहाण 9680रू.
सर्व्हे क्रमांक 179 वर फेरफार क्रमांक 915 ने घेतलेला बोजा बुल. ग्रा. बँक 3150 रू. स. गहाण पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.