Ferfar #2171 · विवरा
मलकापुर, बुलडाणा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-07
- Objection until
- 2026-10-23
- Certified
- —
- Gat / Survey
- 17
- Talathi
- निता निवृत्ती जायभाये
- First seen
- 4d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026
लिहून देणार : शिवाजी अर्बन को-ऑप.क्रेडीट सोसा लि.बुलडाणा
लिहून घेणार : रामचंद्र शंकर तायडे
यांनी सर्व्हे क्रमांक : 17 तपशिल : प्रमाणे रामचंद्र शंकर तायडे यानी सरव्यवस्थापक, शिवाजी अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटी मर्या. बुलडाणा र.नं.341/04 ता. जि. बुलडाणा मुख्य कार्यालय - सुवर्ण नगर, बुलडाणा यांच्या कडुन रक्कम रुपये 600000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 1659
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.