सातबारा Watch

← विवरा

Ferfar #2174 · विवरा

मलकापुर, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
18
Talathi
निता निवृत्‍ती जायभाये
First seen
4d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 लिहून देणार : राधाकृष्ण नागरी सहकारी पतसंस्था मर्या.मलकापूर र.न.१२२८/८९ लिहून घेणार : प्रभाकर शंकर चोपडे यांनी फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र जा.क्र.175 दिनांक २१/९/२०२६ दस्त क्र.4191/2026 दि.६/१०/२०२६ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.