सातबारा Watch

← विवरा

Ferfar #2175 · विवरा

मलकापुर, बुलडाणा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
180
Talathi
निता निवृत्‍ती जायभाये
First seen
4d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 अर्जदार-सुनिल रामा बोरले रा. मौजे विवरा ता.मलकापूर ह्यांनी सादर केलेल्या अर्जानुसार त्यांनी मौजे विवरा येथील त्यांच्या मालकीच्या गट क्र.180 क्षेत्र ०.६० हेआर मध्ये १ बोअरवेल केली आहे.त्याबाबतचे प्रतिज्ञापत्र क्र.८७७ दि.16/10/26 दाखल केले आहे.