सातबारा Watch

← विवरा

Ferfar #2177 · विवरा

मलकापुर, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
99
Talathi
निता निवृत्‍ती जायभाये
First seen
4d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : विवरा विविध कार्यकारी सह.संस्था मर्या.विवरा र.न.५०१ लिहून घेणार : वसंत ज्ञानदेव चौधरी यांनी सर्व्हे क्रमांक : 99 तपशिल : ग.न 99 व 100मधील आपला - 11064 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दि.16/10/26 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.