Ferfar #2178 · विवरा
मलकापुर, बुलडाणा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-11 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 166
- Talathi
- निता निवृत्ती जायभाये
- First seen
- 4d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
लिहून देणार : एक्सिस बँक शाखा मलकापूर
लिहून घेणार : अतुल मनोहर नारखेडे
यांनी सर्व्हे क्रमांक : 166 तपशिल : एक्सिस बँक शाखा मलकापुर चा बोजा अतुल मनोहर नारखेडे नावे रु 480000/-दि.१६/६/२०२३ - 1954
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक गहाणखत विमोचन लेख दस्त क्र.३९५२/२०२६ दि.२१/९/२०२६ पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.