Ferfar #1929 · तालसवाडा
मलकापुर, बुलडाणा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा (स्थावर मालमता जप्ती आदेश )
फेरफाराचा दिनांक : 19/07/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 17/07/2026
लिहुन घेणार : सहकार मित्र श्री चंद्रकांत हरी बढे सर अर्बन को ऑप क्रेडिट सोसायटी लि वरणगाव जि जळगाव महाराष्ट्र राज्य अवसायनात, गांधी चौक वरणगाव ता.भुसावळ जि.जळगाव
लिहुन देणार : अनुसया पोल्ट्री फार्म प्रा.लि. अध्यक्ष सचिन रमेश खाचणे रा. तालसवाडा यांनी बॅंकेकडील पत्र क्रजा/29/07 दिनांक 29/03/2007 प्रमाणे रक्कम रुपये 11652071.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 58,59 क वर बोजा दाखल करणेबाबत गुलाबराव रामकृष्ण धोटे विशेष वसुली व विक्री अधिकारी वरणगाव जिजळगाव (सहकार खाते) यांनी दिलेल्या स्थावर मालमत्ता जप्ती आदेश क्र. जा .क्र 383 दि.17/07/2026 यां दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 11652071.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.