सातबारा Watch

← हरसोडा

Ferfar #3437 · हरसोडा

मलकापुर, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
302
Talathi
राहुल कृष्ण कुमार खर्चे
First seen
4d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 लिहून देणार : सोमेश्वर अर्बन को ऑफ क्रेडीट सोसायटी मर्या मलकापूर लिहून घेणार : प्रशांत चंद्रशेखर कुलकर्णी यांनी सर्व्हे क्रमांक : 302 तपशिल : प्रमाणे प्रशांत चंद्रशेखर कुलकर्णी यानी सोमेश्वर अर्बन को. ऑप क्रेडीट सोसायटी मर्यादित बुलडाणा शाखा मलकापूर यांच्या कडुन रक्कम रुपये 600000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 3150 प्रमाणे प्रशांत चंद्रशेखर कुलकर्णी यानी सोमेश्वर अर्बन को. ऑप क्रेडीट सोसायटी मर्यादित बुलडाणा शाखा मलकापूर यांच्या कडुन रक्कम रुपये 600000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 3235 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दि01/10/2026 व दुय्यम निंबधक मलकापूर यांचे कडील दस्त क्र.4196/2026 दि.06/10/2026 नुसार दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.