Ferfar #3443 · हरसोडा
मलकापुर, बुलडाणा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 199
- Talathi
- राहुल कृष्ण कुमार खर्चे
- First seen
- 4d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
लिहून देणार : इंडिअन ओवरसीज बँक शाखा बुलढाणा
लिहून घेणार : मंगला संतोष रायपुरे
यांनी सर्व्हे क्रमांक : 199 तपशिल : मंगला संतोष रायपुरे यांनी इंडिअन ओव्हासीस बँक हिस १०००००रु तारण दिले - 1727
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दि IOB/BULDHANA/CHARGE REMOVAL/2807/2026-2027 दि 28/07/2026 नुसार दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.