Ferfar #3444 · हरसोडा
मलकापुर, बुलडाणा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 15/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
लिहुन देणार : हरसोडा ग्रामसेवा सहकारी संस्था मर्या हरसोडा
लिहुन घेणार : वसंत गोविंदा कोकाटे
यांनी सर्व्हे क्रमांक 444 वर फेरफार क्रमांक 12025 ने घेतलेला बोजा हरसोडा ग्रा.से.सं हिस १२००० रु गहाण दि.२५/०५/२००९ पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.