सातबारा Watch

← हरसोडा

Ferfar #3450 · हरसोडा

मलकापुर, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
5
Talathi
राहुल कृष्ण कुमार खर्चे
First seen
4d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : हरसोडा ग्रामसेवा सहकारी संस्था मर्या. हरसोडा लिहून घेणार : भीमराव वासुदेव झाल्टे यांनी सर्व्हे क्रमांक : 5 तपशिल : भीमराव वासुदेव यांनी ग्रा.से.सह.सोसा.हरसोडा यास 2200 /-रुस गहाण दिली - 834 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दि. 21/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे