सातबारा Watch

← वडोदा

Ferfar #7309 · वडोदा

मलकापुर, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-04
Objection until
2026-10-24
Certified
—
Gat / Survey
531
Talathi
नितीन सुनिल काळवाघे
First seen
3d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026 लिहून देणार : बुलढाणा अर्बन को क्रेडीट सोस लिहून घेणार : राजु व्दारकादास चौधरी यांनी सर्व्हे क्रमांक : 531 तपशिल : राजू द्वारकादास चौधरी यांनी बुलठाना अर्बन को ऑ क्रे सो.मलकापूर हिस ८००००० रु गहाण - 5442 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.