सातबारा Watch

← मलकापूर भाग 1

Ferfar #34413 · मलकापूर भाग 1

मलकापुर, बुलडाणा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
24/प्लॉट
Talathi
धिरज हनुमंतराव जाधव
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : महेश अर्बन को.ऑप.क्रेडिट सोसायटी मर्यादित मलकापुर शाखा-मलकापुर गहाणखत लिहुन देणार : कृष्णा नामदेव मोहेकर ,सौ सत्यभामा नामदेव मोहेकर रा. मलकापूर भाग 1 यांनी दुय्यम निबंधक मलकापूर यांचेकडील दस्त क्रमांक 4081-2026 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 250000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 24/प्लॉट.नं64, 9/प्लॉट नं 10 क्षेत्र 1.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कृष्णा नामदेव मोहेकर ,सौ सत्यभामा नामदेव मोहेकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 250000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 24/प्लॉट.नं64,9/प्लॉट नं 10