Ferfar #34439 · मलकापूर भाग 1
मलकापुर, बुलडाणा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 27/2/प्लॉट
- Talathi
- धिरज हनुमंतराव जाधव
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : महेश अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटी मर्यादीत मलकापुर शाखा मलकापुर
गहाणखत लिहुन देणार : अहेमद हुशेन साहेब हुशेन रा. मलकापूर भाग 1 यांनी दुय्यम निबंधक मलकापूर यांचेकडील दस्त क्रमांक 4332-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 27/2/प्लॉट न 28/nap 34 मल 107 93 94 क्षेत्र 3.4225 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अहेमद हुशेन साहेब हुशेन यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
27/2/प्लॉट न 28/nap 34 मल 107 93 94