Ferfar #34445 · मलकापूर भाग 1
मलकापुर, बुलडाणा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- धिरज हनुमंतराव जाधव
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
लिहून देणार : संजीवनी ना सहकारी पत सं मर्या मलकापूर
लिहून घेणार : शिल्पा अजय पाटील
यांनी संजीवनी ना सहकारी पत सं मर्या मलकापूर हिस २०००००रु तारण दिले - 461
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. पत्र जावक क्र.651 दि.08/10/2026 नुसार बोजा कमी.
240/प्लॉट न 18/एन ए पी 34 192