सातबारा Watch

← मलकापूर भाग 1

Ferfar #34493 · मलकापूर भाग 1

मलकापुर, बुलडाणा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
Talathi
धिरज हनुमंतराव जाधव
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 खरेदी लिहून देणार : स.नं.171 प्लॉट नं 8 ते 12 या सालीम प्लॉटवर बांधलेल्या दुकान व सदनिकांपैकी रामचंद्र एकनाथ होले यांनी आपल्या मालकीचे तळमजल्यावरील दुकान नं 1 क्षेत्र 187.22 चौ फुट (17.40 चौ मी ) चे सालीम दुकान खरेदी लिहून घेणार : दामोदर देविदास कोठारे यांना तळमजल्यावरील दुकान नं 1 क्षेत्र 187.22 चौ फुट (17.40 चौ मी ) चे सालीम दुकान 6,00,000/- रुपयास नोंदणीकृत दस्त क्र.4011/2026 दि.23/09/2026 नुसार विक्री करून दिले. 171/प्लॉट.नं12