सातबारा Watch

← मलकापूर भाग 1

Ferfar #34501 · मलकापूर भाग 1

मलकापुर, बुलडाणा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
223/1/प्लॉट
Talathi
धिरज हनुमंतराव जाधव
First seen
26h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्रीराम फायनान्स लिमिटेड शाखा बुलडाणा गहाणखत लिहुन देणार : तुळशिराम नामदेव घुटे रा. मलकापूर भाग 1 यांनी दुय्यम निबंधक मलकापूर यांचेकडील दस्त क्रमांक 4511-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 223/1/प्लॉट नं/37/अ/nap 34 मल 02 क्षेत्र 1.1180 वर बोजा दाखल करणेबाबत श्री तुळशिराम नामदेव घुटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 223/1/प्लॉट नं/37/अ/nap 34 मल 02