Ferfar #34504 · मलकापूर भाग 1
मलकापुर, बुलडाणा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 158/1/2/प्लॉट
- Talathi
- धिरज हनुमंतराव जाधव
- First seen
- 26h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : इक्विटास स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड शाखा बुलडाणा
गहाणखत लिहुन देणार : अमोघ मोरेश्वर घाटे रा. मलकापूर भाग 1 यांनी दुय्यम निबंधक मलकापूर यांचेकडील दस्त क्रमांक 4515-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 158/1/2/प्लॉट नं 44/C क्षेत्र 1.0233 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अमोघ मोरेश्वर घाटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
158/1/2/प्लॉट नं 44/C