Ferfar #34516 · मलकापूर भाग 1
मलकापुर, बुलडाणा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 195/1/प्लॉट
- Talathi
- धिरज हनुमंतराव जाधव
- First seen
- 26h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : बॅक ऑफ महाराष्ट्र शाखा मलकापुर तर्फे खुशाल नामदेवराव वाडेकर
गहाणखत लिहुन देणार : पियुष मधुकर बोरसे रा. मलकापूर भाग 1 यांनी दुय्यम निबंधक मलकापूर यांचेकडील दस्त क्रमांक 4558-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 195/1/प्लॉट नं 4/9 C क्षेत्र 1.0276 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पियुष मधुकर बोरसे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
ज्योती पियुष बोरसे (खाता क्रमांक :- ) ,
195/1/प्लॉट नं 4/9 C