सातबारा Watch

← मलकापूर भाग 2

Ferfar #11810 · मलकापूर भाग 2

मलकापुर, बुलडाणा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
241/5/प्लॉट
Talathi
मनोज चंद्रशेखर एदलाबादकर
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : राधाकृष्ण नागरी सहकारी पत संस्था मर्यादीत मलकापुर गहाणखत लिहुन देणार : लताबाई रमेश इंगळे रा. मलकापूर भाग 2 यांनी दुय्यम निबंधक मलकापूर यांचेकडील दस्त क्रमांक 4395-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 250000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 241/5/प्लॉट नं 33 क्षेत्र 1.5500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री लताबाई रमेश इंगळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 250000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 241/5/प्लॉट नं 33