Ferfar #11836 · मलकापूर भाग 2
मलकापुर, बुलडाणा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- मनोज चंद्रशेखर एदलाबादकर
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
खरेदी लिहून देणार :- सरोज जगदिश पाटील यांनी मौजे मलकापूर येथील सर्व्हे नं. 245/2 प्लॉट नं 24 वर असलेल्या
सदनिका पैकी आपल्या मालकीची दुसर्या मजल्यावरील सदनिका क्र.6 क्षेत्र.102.64 चौ मी ही सदनिका ,
खरेदी लिहून घेणार :- प्रविण बारसु चोपडे व सचिन बारसु चोपडे यांना 16,50,000/- रुपयास नोंदणीकृत
दस्त क्र. 3537/2026 , दि.20/08/2026 नुसार विक्री करून दिली.
245/2/प्लॉट न 24