Ferfar #11848 · मलकापूर भाग 2
मलकापुर, बुलडाणा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 244/2
- Talathi
- मनोज चंद्रशेखर एदलाबादकर
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
लिहून देणार : स्टेट बॅक ऑफ इंडिया शाखा मलकापुर
लिहून घेणार : मनोज केशव सदावर्ते
यांनी सर्व्हे क्रमांक : 244/2/1/प्लॉट नं.6 तपशिल : मनोज केशव सदावर्ते यांनी S.B.I.ADB शाखा मलकापूर हिस सर्वे नं.244/2(1) प्लॉट नं.6 व 7मधील आपला हिस्सा 400000/- रुपयास तारण गहाण दिला.दि.23/5/07 - 7029
प्रमाणे मनोज केशव सदावर्ते यानी स्टेट बॅक ऑफ इंडिया शाखा मलकापुर तर्फे श्री. गणेश उत्तम पवार यांच्या कडुन रक्कम रुपये 835000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 8452
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील दस्त क्र.4494/2026 , दि.28/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
244/2/1/प्लॉट नं.6