सातबारा Watch

← निंबारी

Ferfar #2724 · निंबारी

मलकापुर, बुलडाणा · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-14 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
Talathi
किशोर शांताराम कऱ्हाळे
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार गजेंद्र दिनकर वराडे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव गजानन दिनकर वराडे ऐवजी गजेंद्र दिनकर वराडे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार मलकापुर यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.1 दि. 06/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 20/08/2026 मधील नोंदणी क्र.पी- N2658519 अन्वये गजानन दिनकर वराडे ऐवजी गजेंद्र दिनकर वराडे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे . 9/प्लॉट नं 20