Ferfar #7164 · वाकोडी
मलकापुर, बुलडाणा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-06 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 57/प्लॉट
- Talathi
- किशोर शांताराम कऱ्हाळे
- First seen
- 29h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : बुलडाणा अर्बन को.ऑप.क्रेडीट सोसायटी मर्यादीत बुलडाणा शाखा मलकापूर तर्फे प्रतिनीधी अनंत सुरेश गायकी
गहाणखत लिहुन देणार : पंकज चिमणलाल मुंधडा रा. वाकोडी यांनी दुय्यम निबंधक मलकापूर यांचेकडील दस्त क्रमांक 4382-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 57/प्लॉट नं 6/एन ए पी.34.228 क्षेत्र 7.1475 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पंकज चिमणलाल मुंधडा यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
57/प्लॉट नं 6/एन ए पी.34.228