सातबारा Watch

← गाडेगाव

Ferfar #9501 · गाडेगाव

मलकापुर, बुलडाणा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-10 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
4/प्लॉट
Talathi
मनोज चंद्रशेखर एदलाबादकर
First seen
21h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : महेश अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटी मर्यादीत मलकापुर शाखा मलकापुर गहाणखत लिहुन देणार : निलेश महादेव उमाळे रा. गाडेगाव यांनी दुय्यम निबंधक मलकापूर यांचेकडील दस्त क्रमांक 4277-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 4/प्लॉट नं 4/एन.ए .पी.34.49 क्षेत्र 1.8080 वर बोजा दाखल करणेबाबत श्री निलेश महादेव उमाळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 4/प्लॉट नं 4/एन.ए .पी.34.49