सातबारा Watch

← देवधाबा

Ferfar #7093 · देवधाबा

मलकापुर, बुलडाणा · JSON

Type
मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
6
Talathi
डी आर बोरकर
First seen
3h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 05/11/2026सुनिल विश्वनाथ कवळे, यांनी अर्ज दिला की कै. सुबाबाई ओंकार ह्या 21/08/2024 ह्या दिनांक रोजी मयत झाल्या असुन त्यांनी लिहुन ठेवलेले नोंदणीकृत दस्त क्रमांक 2210 मृत्युपत्राचा दि.06/06/2022 त्यांची आपल्या मालकीच्या वडिलोपार्जीत सामाईकातील मिळकतीतील अविभक्त हिस्सा खालीलप्रमाणे हस्तांतरीत केल्या आहेत :- गट/सर्व्हे क्रमांक 6 - सुनिल विश्वनाथ कवळे (खाता क्रमांक :-1901) लागवडीयोग्य क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी दुय्यम निंबधक मलकापूर जिल्हा बुलडाणा यांचेकडील मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र दस्त क्रमांक 2210 दिनांक 06/06/2022 या मृत्युपत्राप्रमाणे मयत व्यक्तीचे नाव कमी करून मृत्युपत्राप्रमाणे नावे दाखल केली.अर्ज,मृत्युपत्राची प्रत, मृत्यु नोंदीचा दाखला इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल असे.