Ferfar #1842 · खामखेड
मलकापुर, बुलडाणा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 22/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026लिहून घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया(ACB 03359), मलकापूर
लिहून देणार : मधुकर सुगदेव पाटील व वंदना मधुकर पाटील रा. खामखेड यांनी भारतीय स्टेट बँक ACBमलकापूर (03359)कडून रक्कम रुपये 350000/-(तीन लाख पन्नास हजार रुपये)बाजूस दाखल जमीन मिळकतीवर पिक कर्ज घेतले. मा.व्यवस्थापक भारतीय स्टेट बँक ACBमलकापूर (03359)यांचेकडील पत्र क्र.SBI/MALKAPUR ACB/03359/9 दिनांक 21/10/2026 वरून बाजूस दाखल जमीन मिळकतीवर बोजा दाखल.