Ferfar #1843 · खामखेड
मलकापुर, बुलडाणा · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 140
- Talathi
- डी आर बोरकर
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026लिहून घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया(ACB 03359), मलकापूर
लिहून देणार : मधुकर सुगदेव पाटील रा. खामखेड यांनी भारतीय स्टेट बँक ACBमलकापूर (03359)कडून रक्कम रुपये 1520000/-(एक लाख बावन्न हजार रुपये)बाजूस दाखल जमीन मिळकतीवर पिक कर्ज घेतले. मा.व्यवस्थापक भारतीय स्टेट बँक ACBमलकापूर (03359)यांचेकडील पत्र क्र.SBI/MALKAPUR ACB/03359/7 दिनांक 21/10/2026 वरून बाजूस दाखल जमीन मिळकतीवर बोजा दाखल.