सातबारा Watch

← बेलाड

Ferfar #2334 · बेलाड

मलकापुर, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
17, 19, 273
Talathi
धिरज हनुमंतराव जाधव
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहुन देणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा मलकापूर लिहुन घेणार : विश्वनाथ फकिरा संबारे यांनी सर्व्हे क्रमांक 273 वर फेरफार क्रमांक 1012 ने घेतलेला बोजा फकीरा संबारेयांनी बँक ऑफ महारष्ट्र शा मलकापूर हिस ५००० रुस गहाण पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.पत्र जावक क्र.AB24/2026-27 दि.30/10/2026 नुसार बोजा कमी.