सातबारा Watch

← वाघुड

Ferfar #2720 · वाघुड

मलकापुर, बुलडाणा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
254
Talathi
धिरज हनुमंतराव जाधव
First seen
5d ago · closed 2026-11-06 (left the public notice list)

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : आय. डि. बी. आय. बँक लि. शाखा मलकापूर गहाणखत लिहुन देणार : बळीराम शंकर वानखेडे रा. वाघुड यांनी दुय्यम निबंधक मलकापूर यांचेकडील दस्त क्रमांक 4148-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 254 क्षेत्र 1.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बळीराम शंकर वानखेडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.