Ferfar #2721 · वाघुड
मलकापुर, बुलडाणा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 270
- Talathi
- धिरज हनुमंतराव जाधव
- First seen
- 5d ago · closed 2026-11-06 (left the public notice list)
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 24/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : बुलडाणा अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटी लि.बुलडाणा शाखा मलकापूर तर्फे प्रतिनीधी नितेश भिकाजी वानखेडे
गहाणखत लिहुन देणार : शे आरिफ शे अहमद रा. वाघुड यांनी दुय्यम निबंधक मलकापूर यांचेकडील दस्त क्रमांक 4045-2026 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 40000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 270 क्षेत्र 1.1000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शे आरिफ शे अहमद यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 40000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.