Ferfar #1792 · घिर्णी भाग 2
मलकापुर, बुलडाणा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 533
- Talathi
- धिरज हनुमंतराव जाधव
- First seen
- 3d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र
लिहून घेणार : लिलाबाई सुगदेव वाघमारे
यांनी सर्व्हे क्रमांक : 533 तपशिल : लिलाबाई सुगदेव वाघमारे यांनी बँक ऑफ महाराष्ट्र कडून 5000/- पिक कर्ज घेतले - 685
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. पत्र दि.14/10/2026 नुसार बोजा कमी.