सातबारा Watch

← दाताळा भाग 2

Ferfar #9995 · दाताळा भाग 2

मलकापुर, बुलडाणा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-31
Objection until
Certified
—
Gat / Survey
965/प्लॉट
Talathi
शितल मधुकर गावंडे
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : ए यु स्मॉल फायनांन्स बँक शाखा खामगांव - गहाणखत लिहुन देणार : संजयकुमार शंकर पाटील रा. दाताळा भाग 2 यांनी दुय्यम निबंधक मलकापूर यांचेकडील दस्त क्रमांक 4513-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2550000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 965/प्लॉट क्षेत्र 8.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संजयकुमार शंकर पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2550000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.