सातबारा Watch

← भाडगणी

Ferfar #4530 · भाडगणी

मलकापुर, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-06 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
305
Talathi
वैशाली सुधाकर भुसारी
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार : निमखेड ग्रामसेवा सह संस्था लिहून घेणार : गणेश तुळशीराम क्षीरसागर यांनी सर्व्हे क्रमांक : 305 तपशिल : गणेश तुळशीराम क्षिरसागर यांनी निमखेड ग्रामसेवा सह संस्था निमखेड हिस 40000/-रुपयास गहाण दिली - 3507 गणेश तुळशीराम क्षिरसागर यांनी निमखेड ग्रामसेवा सह संस्था हिस 49000/- रुपयास गहाण दिली - 3643 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.