सातबारा Watch

← भाडगणी

Ferfar #4533 · भाडगणी

मलकापुर, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
144
Talathi
वैशाली सुधाकर भुसारी
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : भाडगणी ग्रामसेवा सहकारी संस्था लिहून घेणार : भागवत हरीचंद्र चोपडे यांनी सर्व्हे क्रमांक : 144 तपशिल : 12000/- रु स गहाण दिली. ता.29.08.07 - 2195 भागवत हरीचंद्र चोपडे यांनी आपल्या मालकीची जमिन - 2195 भाडगणी ग्रामसेवा सहकारी संस्था हिस - 2195 भागवत हरिचंद्र चोपडे यांनी भाड्गणी ग्रा सह संस्था हिस 43000/- रुपयास गहन दिली - 3751 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.