सातबारा Watch

← कोरवाड

Ferfar #914 · कोरवाड

मलकापुर, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
45
Talathi
प्रतिमा वसंतराव नागरे
First seen
3d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 लिहून देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा नरवेल लिहून घेणार : तुकाराम आनंदा नाले यांनी सर्व्हे क्रमांक : 45 तपशिल : 20000/- रु स गहाण दिली. ता 06.0607 - 424 तुकाराम आनंदा नाले यांनी आपल्या मालकीची जमिन - 424 विदर्भ क्षेत्रीय ग्रमिण बँक शा.नरवेल हिस - 424 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दि.18.09.2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.